वाढतं वय अन् सुजलेले डोळे; वापरा हे घरगुती उपाय

Kavya Powar

वाढत्या वयासोबत चेहऱ्यावर फरक पडू लागतो, खासकरून डोळ्यांना सूज दिसू लागते.

Puffy Eyes Remedies | Dainik Gomantak

यासाठी कोणतेही केमिकल प्रॉडक्ट वापरण्यापेक्षा तुम्ही हे घरगुती उपाय करू शकता.

Puffy Eyes Remedies | Dainik Gomantak

टी बॅग फ्रीजमध्ये थंड करून डोळ्यांवर ठेवा. यामुळे सूज कमी होईल

Puffy Eyes Remedies | Dainik Gomantak

डोळ्यांवर काकडी ठेवण्यानेही डोळ्यांखाली आलेली सूज कमी होते

Puffy Eyes Remedies | Dainik Gomantak

कापसाच्या बोल्यावर थंड दूध घेऊन ते 20 मि. डोळ्यांवर ठेवा, यामुळे आराम मिळेल

Puffy Eyes Remedies | Dainik Gomantak

कॉलेजन असलेले पदार्थ खा यामुळे चेहरा आणि डोळ्याच्या नसांना पोषण मिळते

Puffy Eyes Remedies | Dainik Gomantak

याशिवाय अति मोबईलचा वापर टाळा आणि डोळ्यांना आराम देणारे व्यायाम करा

Puffy Eyes Remedies | Dainik Gomantak
webstory | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी....