ऑफिसमध्ये काम करून सुरू झाली पाठदुखी? वापरा हे घरगुती उपाय

Kavya Powar

आजकाल ऑफिसच्या जीवनशैलीमुळे तरुण वयातच कंबरदुखीचा त्रास सुरू होतो.

Causes Of Back Pain | Dainik Gomantak

यासाठी घरगुती उपाय प्रभावकारी ठरू शकतात

Causes Of Back Pain | Dainik Gomantak

आले

पाठदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही आल्याचा काढा बनवून तो पिऊ शकता.

Causes Of Back Pain | Dainik Gomantak

रॉक सॉल्ट

रॉक सॉल्ट हे अनेक प्रकारच्या वेदनांसाठी नैसर्गिक वेदनाशामक आहे.

Causes Of Back Pain | Dainik Gomantak

हळद

दुधासोबत हळदीचे हे मिश्रण पाठदुखी तसेच शारीरिक दुखण्यापासून मुक्त होण्यास प्रभावी आहे.

Causes Of Back Pain | Dainik Gomantak

लसूण

लसणाचा उपयोग फक्त जेवणातच नाही तर शारीरिक वेदनांवरही होतो. 

Causes Of Back Pain | Dainik Gomantak

पाठ-कंबर दुखत असेल तर तुम्ही किचनमधील नैसर्गिक वेदनाशामक गोष्टी वापरू शकता

Causes Of Back Pain | Dainik Gomantak
webstory | Dainik Gomantak