हा उपाय कधीच करू नका! दर 15 दिवसांनी कापावे लागतील केस, एवढा जालीम नुस्खा

Akshata Chhatre

केस गळती

केस गळतीच्या समस्येवर आपण अनेक महागड्या शैम्पू आणि कंडिशनरचा वापर करतो, पण त्याचा फारसा फायदा होत नाही.

homemade hair oil | Dainik Gomantak

मजबूत मूळं

अशावेळी, केसांच्या मुळांना मजबूत करण्यासाठी पारंपरिक पद्धतींकडे परत जाणे आवश्यक आहे.

homemade hair oil | Dainik Gomantak

केसांची वाढ

विशेषत: केसांची वाढ होण्यासाठी आणि त्यांना मजबुती देण्यासाठी तुम्ही घरीच एक शक्तिशाली तेल तयार करू शकता.

homemade hair oil | Dainik Gomantak

किचन

ज्यासाठीचे सर्व घटक तुमच्या किचनमध्ये उपलब्ध आहेत.

homemade hair oil | Dainik Gomantak

आले आणि मोहरी

या तेलात मेथी दाणे, तांदूळ, कांदा, आले आणि मोहरीचे तेल वापरले जाते.

homemade hair oil | Dainik Gomantak

पेस्ट

मेथी आणि तांदूळ ४-५ तास भिजवून त्याची पेस्ट बनवा. लोखंडाच्या कढईत मोहरीचे तेल गरम करून त्यात कांदा आणि आले ५ मिनिटे शिजवा. त्यानंतर ही पेस्ट घालून १५-२० मिनिटे शिजवा.

homemade hair oil | Dainik Gomantak

घरगुती तेल

थंड झाल्यावर हे तेल गाळून जारमध्ये ठेवा. हे तेल रूम टेम्परेचरवर एक महिन्यापर्यंत सुरक्षितपणे वापरले जाऊ शकते. हे घरगुती तेल केसांच्या अनेक समस्यांपासून आराम देते आणि त्यांना मुळापासून मजबूत करते.

homemade hair oil | Dainik Gomantak

केळीचे साल फेकून देताय? थांबा! 'हे' 5 ब्यूटी सिक्रेट्स वाचून व्हाल थक्क

आणखीन बघा