Hair साठी कांद्याचा रस चांगला असतोच, पण..

दैनिक गोमन्तक

केसांना फाटे फुटने अशी अनेकींची समस्या असतात.

Hair Care Tips | Dainik Gomantak

या सगळ्यांवर एक सोपा उपाय म्हणजे कांद्याचा रस हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे.

Hair Care Tips | Dainik Gomantak

कांद्याचा रस डोक्याच्या त्वचेसाठी लाभदायक असतो, पण रसामध्ये काही पदार्थ आणखी टाकले, तर केसांना चमक येण्यासही मदत होते.

Hair Care Tips | Dainik Gomantak

कांद्याच्या रसात मेथ्या अन् लवंगा रात्रभर भिजत ठेवा.

Hair Care Tips | Dainik Gomantak

हा उपाय करण्यासाठी एक कांदा,1 टीस्पून लवंग, 2 टीस्पून मेथ्या अन् 1 व्हिटॅमिन ई कैप्सून घ्यावी.

Hair Care Tips | Dainik Gomantak

सगळ्यात आधी कांद्याचा रस करुन त्यामध्ये वरील सर्व गोष्टी त्यात टाकून रस तयार ठेवावा.

Hair Care Tips | Dainik Gomantak

सकाळी हा रस गाळून मग तो बोटांच्या हळूवारपणे केसांच्या मुळांशी हलक्या हाताने मसाज करा. नंतर 3 ते 4 तासांनी केस धुवून टाका.

Hair Care Tips | Dainik Gomantak

3 ते 4 महिने आठवड्यातून 2 वेळा हा उपाय नियमितपणे केल्यास केसांवर खूप चांगला परिणाम दिसून येण्यास मदत होते.

Hair Care Tips | Dainik Gomantak
Dainik Gomantak | Dainik Gomantak
येथे क्लिक करा