Puja Bonkile
सुंदर गुलाबी ओठ सगळ्यांनाच हवे असतात.
मुली काळे ओठ लपवण्यासाठी लिपस्टिकची मदत घेतात
पण ओठाचा काळेपणा दूर करण्यासाठी घरीच काही उपाय करू शकता.
गुलाबी ओठ हवे असतील तर मध आणि लिंबू हा एक उत्तम पर्याय ठरु शकतो.
ओठांचा काळेपणा कमी करण्यासाठी बीटचाही वापर तुम्ही करु शकता.
तुम्ही ओठांचा काळेपण घालवण्यासाठी केसरचा वापर करु शकता
काकडीचा रस नियमित ओठांना लावला तर ओठ गुलाबी होतात.
रात्री झोपायच्या वेळी रोज बदामाचे तेल ओठांना लावले तर ओठ गुलाबी होतात.