मुलांच्या स्किनवरील पुरळ 'असे' करा कमी

Puja Bonkile

उन्हाळ्यात घामामुळे आणि उन्हामुळे त्वचेवर पुरळ येणे फार सामान्य आहे.

summer Care Tips | Dainik Gomantak

लहान मुलाला  दिवसातून २ वेळा आंघोळ घालावी.

summer Care Tips | Dainik Gomantak

सैल आणि सुती कपडे घाला

cloths | Dainik Gomantak

या काळात भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे

Drink Water | Dainik Gomantak

मुलांचे ओल्या कपड्याने त्याचे शरीर वारंवार पुसावे

summer Care Tips | Dainik Gomantak

उन्हाळ्यात ताक पिणे फायदेशीर असते.

Buttermilk | Dainik Gomantak

तसेच उन्हात जातांना काळजी घ्यावी

Summer | Dainik Gomantak
Goa perfect destination | Dainik Gomantak