Kavya Powar
डोळ्यांवर सतत थंड पाण्याचा शिडकावा करत रहा.
लॅपटॉप/मोबाईलवर काम करताना आवर्जून चष्म्याचा वापर करा.
डोळ्यांना आराम देण्यासाठी आठवड्यातून एकदा 'आय जेल' डोळ्यावर ठेवा.
कापसाच्या तुकड्यावर कच्चे दूध घेऊन ते डोळ्यांवर ठेवा. डार्क सर्कल कमी होतील.
डोळ्यांचा मेकअप न विसरता साफ करा.
पुरेशी झोप घ्या.
रात्री मोबईलचा वापर टाळा.