गोमन्तक डिजिटल टीम
पिरीयट्स मध्ये ब्लीडिंग मुळे शरीरात रक्ताची कमतरता होते. त्यामुळे शरीरात आयरनची कमतरता जाणवते. त्यामुळे जेवणात हिरव्या पाले भाज्यांच्या समावेश करा.
ज्या माहिलांना पीरियड मध्ये जास्त त्रास होतो त्यांनी दही आणि भात खावे.
फळांमध्ये तुम्ही किवी हा फळ खाऊ शकता.
पीरियड मध्ये तुम्हाला दुध आणि पनीर सारख्या कॅल्शियम असणाऱ्या पदार्थांचे सेवन केले पाहिजे.
डार्क चॉकलेटमध्ये मँगनेशीयम आणि फायबर यांचा समावेश असतो. चॉकलेट खाल्ल्याने तुम्हाला होणार त्रास कमी होतो.
अंडे मध्ये विटामीन बी 6, विटमिण डी आणि विटामीन ई असते जे पिएमएस सारखे लक्षणे दूर करण्यास मदत करेल.
पीरियड मध्ये हर्बल टी पिणे हे उत्तम मार्ग आहे.
महिलांना पीरियड मध्ये जास्त त्रास होत असल्याने ते व्यायाम करत नाहीत मात्र, थोड्या प्रमाणात व्यायाम केल्याने होणार त्रास हा कमी होतो.