स्ट्रेच मार्क दूर करण्यासाठी काय करावे?

Puja Bonkile

महिलांना स्ट्रेच मार्कमुळे साडी आणि क्रॉप टॉप घालता येत नाही.

Stretch Marks | Dainik Gomantak

अनेक उपाय करून देखील हे मार्क जात नसेल तर घरगुती उपाय कारा.

Stretch Marks | Dainik Gomantak

स्ट्रेच मार्क घालवण्यासाठी भरपुर पाणी प्यावे.

benefits of drinking water | Dainik Gomantak

व्हिटॅमिन ई

व्हिटॅमिन ई ने १५ ते २० मिनिटं मसाज करावी

Vitamin E Benefits For Skin and Hair | Dainik Gomantak

बटाट्याचा रस

बटाट्याचा रस काढून लावल्यास स्ट्रेच मार्क कमी होतात.

potatoes | Dainik Gomantak

कोरफड

स्ट्रेच मार्कवर कोरफड लावल्यास ते कमी होते

Alovera | Dainik Gomantak

रसाळ फळ

स्ट्रेच मार्क घालवण्यासाठी रसाळ फळांचे सेवन करावे.

Juice | Dainik Gomantak
Monsoon Care Tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा