Puja Bonkile
पावसाळ्यात मच्छरांचा त्रास अधिक वाढल्यास तुम्ही ही रोप घरात लावु शकता.
मच्छरांमुळे मलेरिया, डेंग्युसारखे आजार पसरतात.
रोसमेरी झाडामुले डासांचे प्रमाण कमी होते.
झेंडुचे झाड घरात असल्यास डास पळून जातात.
सिट्रोनेला गवत मच्छरांना दूर ठेवण्याचा एक चांगला मार्ग आहे.
लॅव्हेंडर वनस्पतीला डासांचा शत्रू मानले जाते.यामुळे याचे झाड घरात लावावे.
तुळस घरात असणे सुभ मानले जाते. घरात तुळस असल्यास डासांचे प्रमाण कमी होते.