Puja Bonkile
संध्या मुलांमध्ये लांब दाढी ठेवण्याचा ट्रेंड आहे.
दाढीमुळे पुरुषांचा लुक अधिक चांगला दिसतो.
काही मुलांच्या दाढीची वाढ जलद होत नाही
चला तर मग जाणून घेउया काही घरगुती उपाय
निलगिरीचे तेल वापरावे
खोबरेल तेलात कढीपत्ता टाकुन दाढीच्या केसांना लावावे
आवळा तेल लावल्याने दाढीचे केस लवकर वाढतात
कांद्याचा रस आणि कोरफड जेल एकत्र करुन लावल्यास दाढीचे वाढ होते