Puja Bonkile
अनियमित मासिक पाळीमुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतात.
वजन वाढणे, चिडचिडपणा वाढणे, थॉयरॉइड किंवा PCOD या सारखे आजार उद्भवू शकतात.
अनियमित पाळी येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. पण काही घरगुती उपाय करुन ही समस्या कमी करता येते .
नियमित मासिक पाळी राहण्यासाठी हळद, अदरक, दालचीनी, अनानस , पपई या फळांचे सेवन करावे.
सकाळी उठून रिकाम्या पोटी धणे आणि जाऱ्याचे पाणी प्यावे.
नियमितपणे योगा करावा
दिवसभरात कमीतकमी १० हजार पावले चालावे
सकस आणि पोष्टिक आहार घ्यावा