मुळव्याधाच्या समस्येवर मुळा रामबाण उपाय

Puja Bonkile

मुळामध्ये सोडिअम,फायबर, व्हिटॅमिन सी यासारखे अनेक पोषक घटक असतात.

Radish Benefits | Dainik Gomantak

मुळा मध्ये फायबर असल्याने पचनासंबंधित अनेक आजार कमी होतात.

Radish Benefits | Dainik Gomantak

जर तुम्हाला मुळव्याचा त्रास असेल तर मुळा जरूर खावा.

Diet For Piles | Dainik Gomantak

तसेच मुळा खाल्याने कर्करोगाचा आजार कमी होतो.

Cancer | Dainik Gomantak

मधुमेह नियंत्रणात ठेऊ शकतो.

diabetes | Dainik Gomantak

तसेच वजन कमी करण्यासाठी मुळा उत्तम पर्याय आहे.

weight loss | Dainik Gomantak
Monsoon Health Care | Dainik Gomatnak
येथे क्लिक करा