Feet Odor Tips: तळ पायांची दुर्गंधी घालविण्यासाठी घरगुती टिप्स

दैनिक गोमन्तक

पायांच्या वासामुळे तुम्हाला सार्वजनिकठिकाणी वेगवेगळ्या समस्यांना समोर जावे लागते.

Feet Odor Tips | Dainik Gomantak

पण या घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही पायाला येणारा वास कमी करु शकता.

Feet Odor Tips | Dainik Gomantak

पायातील बॅक्टेरिया वाढल्याने पायांचा वास येऊ लागतो.

Feet Odor Tips | Dainik Gomantak

पायांचा येणारा वास कमी करण्यासाठी बेकिंग सोडाचा वापर करुन बघा यामुळे पायातील बॅक्टेरिया निघून जाईल आणि पायाचा वास कमी होईल.

Feet Odor Tips | Dainik Gomantak

लॅव्हेंडर तेलाने पायांमध्ये असलेला बॅक्टेरियाही जाईल आणि तेलाने पाय चांगले राहतील.

Feet Odor Tips | Dainik Gomantak

तुमच्या पायांचा जास्त वास येत असल्यास प्लास्टिकचे शूज घालू नका त्यामुळे पायांना घाम येतो.

Feet Odor Tips | Dainik Gomantak

पाण्यात व्हिनेगर घालून पाय धुतल्याने पायांचा वासही कमी होतो.

Feet Odor Tips | Dainik Gomantak

तांदळाच्या पाण्यात पाय टाकून बसल्याने पायांचा वास कमी होतो यासाठी तांदूळ पाण्यात टाकून त्यात 5 ते 10 मिनिटे पाय ठेवून बसा.

Feet Odor Tips | Dainik Gomantak
Dainik Gomantak
येथे क्लिक करा