दैनिक गोमन्तक
दम्याचा त्रास कमी व्हावा म्हणून आहारात हळदीचा उपयोग जरुर करावा.
गरम वाफ घेतल्याने दमा असणाऱ्या व्यक्तींना आराम मिळेल.
आपल्या आहारात आलं असणं आवश्यक आहे.
श्वासनलिका मोकळी होण्यास गरम पेय मदत करतात, म्हणून कॉफी हा चांगला पर्याय आहे.
ध्यान करणे, प्राणायाम या गोष्टी फायदेशीर आहेत.
गरम चहामध्ये 2 ते 3 तुळशीची पान आणि मध टाकून प्यावे.
आपल्या आहारात भरपूर भाज्या आणि फाळांचा समावेश करावा.
दमा असणाऱ्या व्यक्तींना लसूण खूप गुणकारी आहे.