'हॉलीवूड'च्या अभिनेत्रींना लागले अध्यात्माचे वेड..AL ची कमाल बघाच

Rahul sadolikar

AL चा वापर अन् सोशल मिडीयावरचे फोटो

AL चा म्हणजेच कृत्रीम बुद्धिमत्तेचा वापर करुन तयार केलेले फोटो सध्या इंटरनेटवर लोकप्रिय होतायत.

Natalie Portman | Dainik Gomantak

AL चा वापर सुंदर इमेजेस तयार करण्यासाठी

आर्टिस्ट आकर्षक इमेजेस तयार करण्यासाठी विविध AI तंत्रांचा वापर करतात.

Jennifer Lawrence | Dainik Gomantak

हॉलीवूडच्या अभिनेत्रींचे अध्यात्मिक रूप

अलीकडे, एका आर्टिस्टने इंस्टाग्रामवर वाराणसीच्या रस्त्यांवर भारतीय साध्वी म्हणून हॉलिवूड अभिनेत्रींचे फोटो शेअर केले आहेत.

Zendaya | Dainik Gomantak

एमिलिया क्लार्क, जेनिफर अॅनिस्टन, सलमा हायेक, अँजेलिना जोली, चार्लीझ थेरॉन, झेंडाया, एम्मा वॉटसन, जेनिफर लॉरेन्स, नताली पोर्टमन आणि स्कार्लेट जोहानसन यांचे साध्वीच्या लूकमधले फोटो एका आर्टिस्टिने शेअर केले आहेत.

Angelina Jolie | Dainik Gomantak

कलाकार म्हणतो

हा आर्टिस्ट म्हणतो, कल्पना करा, हॉलीवूडच्या अभिनेत्री, ज्या रुपेरी पडद्यावर तिच्या ग्लॅमरस दिसण्यासाठी ओळखल्या जातात, त्यांनी भारतात आध्यात्मिक प्रवास सुरू करण्याचा निर्णय घेतला. 

Emilia Clarke | Dainik Gomantak

हुबेहूब वाटावेत असे फोटो

हॉलीवूडच्या अभिनेत्रींचे हे फोटो इतके हुबेहूब वाटतात की त्यांचा हा लूक कृत्रीम नव्हे तर खराखुरा वाटतो.

Scarlet Johansson | Dainik Gomantak

AL चं तंत्रज्ञान धोकादायक ठरु शकतं

हे तंत्रज्ञान धोकादायक ठरु शकतं कारण याचा वापर चुकीची आणि खोटी माहिती पसरवण्यासाठीही केला जाऊ शकतो.

Salma Hayek | Dainik Gomantak

AL ओळखता यायला हवं

ए.एलचा गैरवापर टाळण्यासाठी ते ओळखता येणं खूप गरजेचं आहे.

Emma Watson | Dainik Gomantak
Indian Richest Actress | Dainik Gomantak