Puja Bonkile
होळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे.
होळी नंतर येणाऱ्या रंगपंचमीत रंगांची उधळण होते.
बाजारात मिळणारे केमिकल्सयुक्त रंग न वापरता नैसर्गिक रंगाचा वपार करुन रंगपंचमी साजरी करावी.
यंदाच्या होळीला रंगा नैसर्गिक रंगात.... हे रंग तुम्ही घरच्याघरीही बनवू शकता
लाल रंग बनवण्यासाठी तुम्ही गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर करु शकता.
हिरवा रंग तयार करण्यासाठी तुम्ही हिरव्या पालेभाज्यांचा वापर करु शकता.
हळदीचा वापर तुम्ही पिवळा रंग तयार करण्यासाठी करु शकता.
कॉफीचा वापर तुम्ही चॉकलेटी रंग तयार करण्यासाठी करु शकता.
असे नैसर्गिक रंग वापरल्यास कोणत्याही प्रकारचे नुकसान केसांना, त्वचेला होणार नाही.