HMPV Virus : भारतात आढळला एचएमपीव्ही व्हायरसचा पहिला रुग्ण, किती धोकादायक आहे हा आजार?

गोमन्तक डिजिटल टीम

पहिला रूग्ण

कर्नाटकच्या बंगळुरू येथील एका खाजगी रुग्णालयात 8 महिन्यांच्या मुलीमध्ये HMPV चे प्रकरण आढळून आले आहे.

HMPV Virus in India | Dainik Gomantak

आरोग्य विभागाने दिली माहिती

कर्नाटक आरोग्य विभागाकडून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला याबाबत माहिती देण्यात आली आहे.

HMPV Virus in India | Dainik Gomantak

लक्षणे

या विषाणुमुळे तरुण आणि वृद्ध लोकांमध्ये फ्लूसारखी लक्षणे दिसू शकतात.

HMPV Virus in India | Dainik Gomantak

विषाणूचा संसर्ग

कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना या विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो.

HMPV Virus in India | Dainik Gomantak

लहान मुलांना धोका

लहान मुलं, वृद्ध लोक आणि कोणत्याही जुनाट आजाराने ग्रस्त लोकांना या विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे.

HMPV Virus in India | Dainik Gomantak

सुरूवातीची लक्षणे

खोकला, ताप येणे, श्वास घेण्यास अडचण, घसा खवखवणे, श्वास घेण्यास त्रास ही या विषाणुची सुरूवातीची लक्षणे आहेत.

HMPV Virus in India | Dainik Gomantak
Drink Water Benifits | Dainik Gomantak
हेही बघा