Kavya Powar
सामान्यत: दुधाचा रंग हा पांढरा असतो
कोणत्याही प्राण्याच्या दुधाचा रंग हा पांढराच असतो.
पण एक प्राण्याच्या दुधाचा रंग हा गुलाबी असतो हे तुम्हाला माहितीये का?
होय. पाणघोड्याच्या (Hippopotamus) दुधाचा रंग गुलाबी असतो
यामागे पण एक कारण आहे.
पाणघोड्याच्या दुधात एक प्रकारचे अम्ल असते. त्यामुळे दूध गुलाबी रंगाचे असते
पाणघोड्याच्या घामाचा रंग पण गुलाबीच असतो