Hina khan : हिना खान जेव्हा सोशल मीडियावर तापमान वाढवते

दैनिक गोमन्तक

हिना खानवर तिचे चाहते ही फिदा

(Hina khan s maldives vacay diaries it s all about sun sea and style)

चाहते ही फिदा | Dainik gomantak

हिना सध्या मालदीवमध्ये करते आहे Travel therapy.....

Travel therapy | Dainik gomantak

हिना खान सध्या मालदीवच्या किनाऱ्यावर आनंद घेत आहे

मालदीवच्या किनाऱ्यावर | Dainik gomantak

तिचे इंस्टाग्राम प्रोफाइल तिच्या सुट्टीतील फोटोंनी भरले

सुट्टीतील फोटो | Dainik gomantak

मालदीव व्हेकेशनसाठी घातला मि्नी ड्रेस

मालदीव व्हेकेशन | Dainik gomantak

हिना फोटोसाठी पोज देताना ती अधिक सुंदर दिसते आहे.

ती अधिक सुंदर | Dainik gomantak

तिच्या मानेवर रुळणारे सोनेरी केस तीला अधिक सुंदर बनवतायेत

मानेवर रुळणारे सोनेरी केस | Dainik gomantak

उजळ रंग त्यातच दंग मालदीव किनारी

उजळ रंग | Dainik gomantak
Dainik gomantak
येथे क्लिक करा