Hina Khan: सुपर स्टायलिश हिनाचा न्यू लुक

दैनिक गोमन्तक

टीव्ही इंडस्ट्रीत आपल्या करिअरची सुरुवात करणारी हिना खान पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Hina Khan | Dainik Gomantak

सोशल मीडियावर हिना खानला प्रचंड मोठे फॅन फॉलोइंग आहे. तिने नुकतेच आपले ग्लॅमरस फोटो शेअर केले आहे.

Hina Khan | Dainik Gomantak

रेड आणि ब्लॅक मिक्स रंगाचा बोल्ड ड्रेस हिनाने घातला आहे.

Hina Khan | Dainik Gomantak

त्यावर ब्राउन रंगाचे ब्लेजर तिच्या लुकला एकदम स्टनिंग बनवत आहे.

Hina Khan | Dainik Gomantak

त्यावर गोल्डन चैन तिने घातली आहे.

Hina Khan | Dainik Gomantak

तसेच न्युड स्मोकी मेकअपमध्ये हिना खूप सुंदर आणि हॉट दिसतेय.

Hina Khan | Dainik Gomantak

हिना खान सध्या तिच्या आगामी चित्रपट 'कंट्री ऑफ द ब्लाइंड'मुळे चर्चेत आहे.

Hina Khan | Dainik Gomantak
Dainik Gomantak
येथे क्लिक करा