हिना खान....मोहक महाराणी, सौंदर्य आरस्पानी

Rahul sadolikar

हिना खान

कसौटी जिंदगी के 2 फेम हिना खानचा आज वाढदिवस. हिना टीव्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने छोट्या पडद्यावर अनेक भूमिका साकारल्या आहेत. 

Hina Khan | Dainik Gomantak

काश्मिरी मुस्लिम कुटूंबात

जम्मू-काश्मीरमध्ये जन्मलेली अभिनेत्री हिना खान ही काश्मिरी मुस्लिम कुटुंबात वाढली आहे.

Hina Khan | Dainik Gomantak

हिनाचं शिक्षण

हिना खानने एमबीए केले आहे., तिने सीसीए स्कूल ऑफ मॅनेजमेंट, गुरुग्राममधून पदव्युत्तर शिक्षणही पूर्ण केले.

Hina Khan | Dainik Gomantak

रॉकी जैस्वाल करतेय डेट

हिना खान 2014 पासून 'ये रिश्ता क्या कहलाता है'च्या रॉकी जैस्वालला डेट करत आहे

Hina Khan | Dainik Gomantak

लग्नाबद्दल हिना म्हणते

लग्नाबद्दल बोलताना हिना म्हणाली होती लग्न न करता मी आनंदी आहे त्यामुळे मला लग्न करायचं नाही.

Hina Khan | Dainik Gomantak

हिनाचा दम्याचा त्रास

आपल्याला दम्याचा त्रास आहे असा खुलासा हिनाने 'खतरों के खिलाडी 8' मध्ये केला होता.

Hina Khan | Dainik Gomantak

हिनाचं मानधन

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हिना खान टीव्ही शोच्या एका एपिसोडसाठी दोन लाख रुपये घेते.

Hina Khan | Dainik Gomantak

भारतातील ही पक्षी अभयारण्ये पाहिलीयत का?

Birds Sanctuary in India | Dainik Gomantak
अधिक पाहण्यासाठी