'या' वयानंतर हाय हिल्स वापरणं पडू शकतं महागात...

Kavya Powar

स्वतःला स्टायलिश बनवण्यासाठी आजकाल मुली कॉलेज किंवा ऑफिसमध्ये हाय हिल्स घालतात.

High Heels For Girls | Dainik Gomantak

काही मुली हाय हिल्सअनेक तास घालू शकतात.

High Heels For Girls | Dainik Gomantak

पण याचे आपल्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतात. एका वयानंतर हाय हिल्स घालू नये

High Heels For Girls | Dainik Gomantak

वेदना

हाय हिल्स पायांना पूर्णपणे आराम देत नाहीत त्यामुळे वेदना होऊ शकतात

High Heels For Girls | Dainik Gomantak

कंबरेला त्रास

याच्या वापरामुळे कंबरेला त्रास होऊ शकतो.

High Heels For Girls | Dainik Gomantak

पोटऱ्यांवर ताण

हाय हिल्स पोटऱ्यांवर ताण येऊन स्नायू दुखू शकतात

High Heels For Girls | Dainik Gomantak

लिगामेंट्स

जास्त काळ हाय हिल्स घातल्याने लिगामेंट्सचे गंभीर नुकसान होऊ शकते. त्यामुळे चाळीशीनंतर हाय हिल्स घालू नये

High Heels For Girls | Dainik Gomantak
webstory | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी.....