सर्दी-खोकला असल्यास खाऊ नका 'हे' फळ

Puja Bonkile

पावसाळ्यामध्ये पेरू मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये उपलब्ध असतात.

Guava | Dainik Gomantak

पण काही लोकांनी पेरू खाऊ नये.

Guava | Dainik Gomantak

पेरू आंबट आणि थोड गोड असते.

Guava | Dainik Gomantak

ज्या लोकांना सर्दी-खोकला आहे त्यांनी खाऊ नये.

cough | Dainik Gomantak

डायरिया असल्यास पेरू खाणे टाळावे.

Stomach Pain in Monsoon | Dainik Gomantak

तुमचे ऑपरेश असल्यास पेरू खाऊ नये.

Guava | Dainik Gomantak

तसेच दात दुखत असेल कर पेरू खाणे टाळावे.

Sharavan Month 2023 | Dainik Gomantak