Heat Wave: उन्हापासुन बचाव करण्यासाठी आजच या सवयी लावा

Puja Bonkile

या जीवघेण्या कडक उन्हात उष्माघातापासून बचाव करण्यासाठी आपण काही गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे.

summer | Dainik Gomantak

दिवसातून किमान -10 ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे.

benefits of drinking water | Dainik Gomantak

त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी  तुम्ही दिवसातून दोनदा आंघोळ करू शकता. 

Skin Care Tips | Dainik Gomantak

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये चहा किंवा कॉफी पिण्यावर नियंत्रण ठेवावे.

tea and coffee | Dainik Gomantak

गरज असेल तरच दुपारी घरबाहेर पडा. 

Walking | Dainik Gomantak

घराबाहेर पडताना सोबत टोपी किंवा छत्रीचा वापर करावा

Summer | Dainik Gomantak

घरात सकाळी 10 नंतरच खिडक्या आणि पडदे बंद करावेत.

summer care tips | Dainik Gomantak

 उन्हाळ्यात घराबाहेर पडताना फिके आणि सुती कपडे घाला

cloths | Dainik Gomantak

रसाळ फळांचे सेवन करावे.

Fruits For Summer | Dainik Gomantak
Mouth Freshener | Dainik Gomantak
येथे क्लिक करा.