Puja Bonkile
बीन्सचे अनेक प्रकार आहेत.
बीन्समध्ये अनेक पोषक घटक असतात.
बीन्स चवदार आणि आरेग्यदायी असतात.
रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत करतात.
कोलेस्टॉलटी पातळी कमी करण्यास मदत करते.
हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते.
तुम्ही भातासोबत बीन्स खाल्याने प्रथिने वाढतात.
कर्करोगाच्या पेशांची वाढ रोखण्यास मदत करते.