Health Tips: यूरिक एसिडच्या पेशंट्सने अंडी खावी का?

दैनिक गोमन्तक

यूरिक ऍसिड म्हणजे किडनी जेव्हा यूरिक एसिडला चांगल्याप्रकारे फिल्टर करत नाही तेव्हा हा त्रास होतो.

Health Tips | Dainik Gomantak

यूरिक एसिड सांध्यांमध्ये जमा झाल्याने सांधेदुखीची समस्या वाढते.

Health Tips | Dainik Gomantak

अंडे खाणे आरोग्यासाठी चांगले असते, तसेच यूरिक एसिडच्या पेशंट्साठी अंडी खाणे सुरक्षित मानले जाते.

Health Tips | Dainik Gomantak

तुम्हालाही यूरिक एसिडची समस्या असल्यास हाय प्युरिन असलेले मांस, चीज, अंडी हे पदार्थं कमी प्रमाणातच खावे.

Health Tips | Dainik Gomantak

अंड्यांमध्ये व्हिटॅमिन बी 12, व्हिटॅमिन डी, प्रोटीन आणि अँटी-ऑक्सिडंट्स हे गुणधर्म असतात.

Health Tips | Dainik Gomantak

अंडी खाल्ल्याने लवकर भूक लागत नाही आणि शरिराला उर्जाही मिळते, तर अंड्यातील पिवळ्या भागात जास्त प्रमाणात आयरन असते.

Health Tips | Dainik Gomantak

यूरिक एसिडची समस्या असल्यांनी अंड्यातील पिवळा भाग खाऊ शकता.

Health Tips | Dainik Gomantak

यूरिक एसिडच्या पेशंट्सनी सफरचंद, ग्रीन टी घेतलेले चांगले असते.

Health Tips | Dainik Gomantak
Dainik Gomantak
येथे क्लिक करा