Puja Bonkile
अनेक लोकांच्या दिवसाची सुरूवात चहा किंवा कॉफीने होते.
कॅफिनचे सेवन आरोग्यासाठी घातक असते.,
शरीरासाठी ४०० ग्रॅम कॅफिन पुरेसे आहे
तज्ञांच्या मते चहा कॉफीपेक्षा शरीरासाठी योग्य आहे.
कारण चहामध्ये कॅफिनचे प्रमाण कमी असते
कॉफी १ किंवा २ कप तर चहा १ किंवा २ कप पिणे योग्य आहे.