Puja Bonkile
शरीरात योग्य प्रमाणात व्हिटॅमिन असणे गरजेचे असते.
शरीरात व्हिटॅमिन सी चे प्रमाण जास्त असेल तर आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो.
शरीरात व्हिटॅमिन सी चे प्रमाण जास्त असेल पचनासंबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.
शरीरात व्हिटॅमिन सी चे प्रमाण जास्त असेल लोहाचे प्रमाण वाढू शकते.
शरीरात व्हिटॅमिन सी चे प्रमाण जास्त असेल मुतखड्याची समस्या वाढू शकते.
शरीरात व्हिटॅमिन सी चे प्रमाण जास्त असेल हाडं दुखु शकतात.
शरीरात व्हिटॅमिन सी चे प्रमाण जास्त असेल मळमळ होऊ शकते.
शरीरात व्हिटॅमिन सी चे प्रमाण जास्त असेल निद्रानाश होऊ शकते.