Puja Bonkile
उन्हाळ्यात Ice-Crime खायला कोणाला आवडत नाही.
उन्हाळ्यात रात्री आइसक्रिम खायला सर्वांना आवडते.
रात्री आइसक्रिम खाल्ल्याने आरोग्यावर वाइट परिणाम होतो.
वजन वाढण्याची शक्यता असते.
मधुमेह होण्याची शक्यता असते.
रक्तदाब वाढू शकते.
हृदया संबंधित आजार निर्माण होउ शकतात.