Puja Bonkile
ब्रेड हा पदार्थ अनेक लोकांचा नाश्त्यामधील महत्वाचा भाग आहे.
तर अनेक लोकांना रात्री ब्रेड खायला आवडते.
रात्री ब्रेड खाल्याने रक्तातील साखर वाढू शकते.
रात्री ब्रेड खाल्याने अपचनाची समस्या वाढू शकते
तसेच रात्री ब्रेड काल्याने मधुमेह होऊ शकतो.
पोटाचे आजार वाढू शकतात.
तुम्ही दुपारी ब्रेड खाऊ शकता
पण रात्री ब्रेड खाणे टाळावे.