Mouth Ulcer वर ट्राय करा घरगुती उपाय

दैनिक गोमन्तक

सततचे तोंडाला फोड येण्याने खाणे-पिणे कठीण झाले आहे, हे घरगुती उपाय ट्राय करा.

Mouth Ulcer | Dainik Gomantak

बऱ्याच वेळा तोंडाला आलेले फोड लवकर बरे होतात, पण कधी लवकर न गेल्याने त्याचा त्रास बोलतानाही होतो.

Mouth Ulcer | Dainik Gomantak

तोंडाला येणारे फोड हिरड्यांच्या वरच्या बाजूला, जीभेवर, गालाच्या आतील भागावर, ओठांवर आणि टाळूवर येऊ शकतात.

Mouth Ulcer | Dainik Gomantak

कधीकधी फोडांचा त्रास इतका वाढतो की, डॉक्टरकडे जावे लागते, पण या तोंडाच्या फोडांवर काही घरगुती उपायही आहेत.

Mouth Ulcer | Dainik Gomantak

अशा वेळेस तु्म्ही एक ग्लास कोमट पाण्यात मिठ टाकून ते पाणी थोडं थोडं तोंडात भरुन गुळण्या करा, यामुळे फोडांपासून आराम मिळेल.

Mouth Ulcer | Dainik Gomantak

एका प्लेटमध्ये चार ते पाच चमचे हळद घेऊन त्यात थोडे पाणी मिसळून पेस्ट तयार करा, ही पेस्ट दिवसातून दोन-तीन वेळा फोडांवर लावा.

Mouth Ulcer | Dainik Gomantak

तोंडाच्या फोडांवर मधही खूप गुणकारी आहे, दिवसातून 4-5 वेळा हे केल्याने फोडांचा त्रास कमी होईल.

Mouth Ulcer | Dainik Gomantak

तोंडाच्या फोडांवर शुद्ध खोबरेल तेल लावा, त्यामुळे फोडांचा त्रासही कमी होतो आणि फोड जाण्यास मदत होते.

Mouth Ulcer | Dainik Gomantak
Dainik Gomantak