Puja Bonkile
रिकाम्यापोटी लिंबुपाणी पिणे आरोग्यासाठी किती फायदेशीर असते.
सकाळी लिंबु पाणी पिणे आरोग्यदायी असते.
लिंबुमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते.
लिंबु पाणी शरीराला डिटॉक्स करते.
लिंबु पाणी प्यायल्याने वजन नियंत्रणात राहते.
पोटा संबंधित आजार कमी होते.