Puja Bonkile
रमजानमध्ये खजुर खाण्याला खुप महत्व दिले जाते.
रमजान काळात मुस्लिम बांधवांना रोजा उपवास सोडण्यासाठी खजुर आवश्यक आहे.
खजुरमध्ये अनेक पोषक घटक असतात.
खजुरमुळे पचनसंस्था सुलभ कार्य करते.
गर्भावती महिलांसाठी खजुर खाणे फायदेशीर मानले जाते.
खजुर खाल्याने पोट भरल्यासारखे वाटते.
खजुर खाल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.
खजुर खाल्याने अशक्तपणा कमी होतो.