Puja Bonkile
उन्हाळ्यात थंडगार सरबत पिण आरोग्यदायी असते.
सरबत पिल्याने पाण्याची पातळी नियंत्रणात राहते
डिहायड्रेशन होत नाही
हे घरगुती सरबत पिल्यास आरोग्य देखील चांगले राहते.
ताक पिणे आरोग्यदायी असते.
आवळा सरबत पिल्याने शरीर उन्हाळ्यात थंड राहते.
उसाचा रस पिणे आरोग्यदायी असते.
लिंबु शरबत पिल्याने डिहायड्रेशन होत नाही
कोकोम सरबत उन्हाळ्यात पिणे फायदेशीर असते