Puja Bonkile
अनेक लोकांना घशात जळजळ होते.
अतिमसालेदार पदार्थ खाल्याने पोटात अॅसिडिटि होते.
फळ,भाज्या, शेंगा, पदार्थांचे सेवन करावे.
ज्या लोकांना अॅसिडिचा त्रास आहे त्यांनी भरपुर पाणी प्यावे.
तुळशीच्या पानांमध्ये असलेले गुणधर्म अॅसिडिटी कमी करण्यास मदत करते.
आवळामध्ये व्हिटॅमिन सी भरपुर असते. रोज एक चमचा आवळा पावडर खाल्यास अॅसिडिटी कमी होते.
जिऱ्याचे सेवन केल्याने पोटाच्या समस्या कमी होण्यास मदत होते.