Puja Bonkile
आल्याचा चहा जास्त प्यायल्याने गॅसची समस्या वाढू शकते
आल्याच्या चहाचे अतिसेवन केल्यास शरीरात अस्वस्थता वाढू शकते.
ज्या लोकांचा रक्तदाब कमी असतो त्यांनी आल्याचा चहा कमी प्यावा.
आल्याचा चहा जास्त प्यायल्याने केस गळू शकतात.
आल्याचा चहा जास्त प्यायल्याने अॅसिडिटी वाढते
आल्याचा चहा जास्त प्यायल्याने निद्रानाश होऊ शकतो.
यामुळे आल्याचा चहा प्रमाणात घ्यावा.