Puja Bonkile
तुम्हाला जर बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर या पदार्थांचे सेवन करू शकता
आलं खाल्याने बद्धकष्ठतेची समस्या कमी होते.
हिरव्या भाज्या खाल्ल्याने बद्धकष्ठतेपासून मुक्ती मिळते.
बद्धकष्ठतेची समस्या असलेल्या लोकांनी सफरचंद खावे.
दूध प्यायल्याने बद्धकष्ठतेची समस्या कमी होते.
बद्धकष्ठतेची समस्या असलेल्या लोकांनी ओट्स खावे.
बद्धकष्ठतेपासून मुक्ती मिळवायची असेल तर कोरफडच्या रसाचे सेवन करावे.