शांत झोपेसाठी फॉलो करा 'या' 4 टिप्स

Puja Bonkile

मानसिक आणि शारिरिक आरोग्य निरोगी राहण्यासाठी पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे.

Good Sleep | Dainik Gomantak

अनेक लोकांना झोप न येण्याची समस्याअसते.

Sleeping | Dainik Gomantak

यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

Sleeping | Dainik Gomantak

सोशल मिडियाला करा दुर

शांत झाप हवी असेल तर झोपतांना कोणतेही सोशल मिडियाचा वापर करु नका

Sleep | Dainik Gomantak

योग्य वेळ

झोपेची योग्य वेळ निश्चित करावी.

sleep | Dainik Gomantak

वातावरण

झोपतांना खोलीत अंधार किंवा मंद प्रकाश पडेल असा लाइट लावावा.

sleep | Dainik Gomantak

पुरेशी झोप घ्यावी

7 ते 8 तास झोप घेणे गरजेचे आहे.

Sleeping | Dainik Gomantak
mango | Dainik Gomantak