Puja Bonkile
भात अनेक लोकांना खायला आवडतो.
भातामध्ये कार्बोहायड्रेटआणि मिनरल्स असतात
भात पचण्यासाठी सोपा आहे
पण गरजेपेक्षा जास्त भात खाल्ल्यास शरीरासाठी घातक असू शकते.
भाताचे अतिसेवन केल्यास वजन वाढू शकते.
मधुमेहाचा धोका वाढू शकतो.
सर्दी किंवा खोकल्याचा त्रास वाढू शकतो.