Puja Bonkile
तुम्हालाही सांधेदुखीची समस्या असेल तर पौष्टिक आहार घेणे गरजेचे आहे.
तुम्हालाही सांधेदुखीची समस्या असेल तर पौष्टिक आहार घेणे गरजेचे आहे
कॅस्शियम समृद्ध असलेल्या पदार्थांचे सेवन करावे.
संत्री, अननस किंवा किवी सारख्या फलांमध्ये व्हिटॅमिन सी असल्याने हाडे मजबुत राहतात
ट्युना आणि सॅल्मन सारख्या माशांमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिडचे प्रमाण अधिक असते. यामुळे हाडे मजबुत होतात.
टार्ट चेरी सांधेदुखीची समस्या कमी करण्यास मदत करते.
ग्रीन टी पिल्यास सांधेदुखी कमी होते.