दूध प्या अन् डिप्रेशनला करा दूर

Puja Bonkile

आजकाल तणाव हा प्रत्येकाच्या लाइफस्टाइलाचा एक भाग झाला आहे.

Stress | Dainik Gomantak

याचा परिणाम मानसिक आरोग्यावर होतो.

Mental Health Tips | Dainik Gomantak

तणाव दूर करण्यासाठी दुध प्यावे.

Stress | Dainik Gomantak

दुधामध्ये आढळणारे पदार्थ मानसिक आजार दूर ठेवतात.

Milk | Dainik Gomantak

शरीरात व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होतो

Mental Health | Dainik Gomantak

दुधामध्ये असणारे व्हिटॅमिन डी नैराश्य दूर करते.

Milk | Dainik Gomantak

कोणत्या वेळी सफरचंद खाऊ नये

Apple | Dainik Gomantak