Puja Bonkile
नियमितपणे योग्य आहार घ्यावा.
निरोगी आरोग्यासाठी फळांचे सेवन करावे
प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे टाळावे
शरीराला नेहमी हायड्रेट ठेवण्यावर लक्ष द्यावे.
पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे.
साखरेचे योग्य प्रमाणात सेवन करावे.
मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी योगा करावा. .