Puja Bonkile
उन्हाळ्यात आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असते.
पण जास्त जीम करणे आरोग्यासाठी घातक ठरु शकते.
सकाळी 9 वाजण्यापूर्वी जिमला जाऊन व्यायाम करावा
जीमनंतर एनर्जी ड्रिंक पिणे टाळावे
लगेच आंघोळ करु नये.
जीम करतांना योग्य कपडे घालावे
उन्हाळ्यात भरपुर पाणी प्यावे