वर्कआउटनंतर 'या' चुका करणे टाळा

Puja Bonkile

अनेक लोक स्व:त ला फिट ठेवण्यासाठी जिममध्ये बराच वेळ वर्कआउट करतात

Gym | संग्रहित

पण काही चुकांमुळे वर्कआउट वाया जाऊ शकते.

Workout

डाएटमध्ये योग्य आणि प्रमाणात पोषक तत्वांचा समावेश न करणे

Healthy Food | Dainik Gomantak

पुरेसा आराम आणि झोप न घेणे

Sleep | Dainik Gomantak

गोड पदार्थांचे सेवन करणे

Jamun Karanji | Dainik Gomantak

अधिक प्रमाणात प्रोटीनचे सेवन करणे

Healthy Food | Dainik Gomantak

शरीराला हायड्रेट न ठेवणे

Drinking Water

फिट राहण्यासाठी सकाळी हे काम करावे

Morning Tips | Dainik Gomantak