मोड आलेले कडधान्य खाल्यानंतर 'हे' 5 पदार्थ खाणे टाळावे

Puja Bonkile

मोड आलेले कडधान्य खाणे आरोग्यदायी मानले जाते.

sprouts | Dainik Gomantak

यामध्ये अनेक पोषक घटक असतात.

sprouts | Dainik Gomantak

मोड आलेले कडधान्य खाल्यानंतर काही पदार्थांचे सेवन टाळावे. कारण यामुळे पोटासंबंधित आजार निर्माण होऊ शकतात.

sprouts | Dainik Gomantak

दुध

दुध पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. पण मोड आलेले कडधान्य खाल्यानंतर दुध पिणे टाळावे.

Milk | Dainik Gomantak

अंडी

मोड आलेले कडधान्य खाल्ल्यानंतर अंडी खाणे टाळावे.

Egg | Dainik Gomantak

लसुण

लसुण खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. पण मोड आलेले कडधान्य खाणे खाल्यानंतर लसुण खाणे टाळावे.

garlic | Dainik Gomantak

लोणचं

मोड आलेले कडधान्य खाल्यानंतर लोणचं खाणे टाळावे.

Pickle | Dainik Gomantak
Shravan Month 2023 | Dainik Gomantak