Puja Bonkile
आरोग्यासह त्वचेसाठीही आवळा ज्युस फायदेशीर असतो.
पण आवळा ज्युसचे जसे फायदे आहेत तसेच तोटे देखील आहेत.
लिव्हरची समस्या असलेल्या लोकांनी आवळा ज्युस पिणे टाळावे.
किडनी स्टोन असलेल्या लोकांनी आवळा ज्युस पिणे टाळावे.
गॅसची समस्या असलेल्या लोकांनी आवळा ज्युस पिणे टाळावे.
गर्भवती महिलांनी देखील आवळा ज्युस पिणे टाळावे.
लो ब्लड प्रेशर असलेल्या लोकांनी आवळा ज्युस पिणे टाळावे