दैनिक गोमन्तक
काबुली चन्यामध्ये प्रोटीन आणि फायबरचे प्रमाण जास्त असते.
ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
एका रिसर्चनुसार, रोज कबुली चना खाणाऱ्यांचा बॉडी मास इंडेक्स चांगला असण्याची शक्यता असते.
रोज कबुली चना खाल्ल्याने वजन कमी खूप मदत होते.
कबुली चना तुम्ही रोज नाश्तामध्ये खाऊ शकता.
पण तुम्ही संध्याकाळच्या वेळी खाल्यास त्याचा फायदा अधिक आहे.
रात्री जेवणानंतर पण भूक लागली तर तुम्ही कबुली चना खाऊ शकता.
आरोग्यासाठी खूप फायदेशीर असलेल्या काबुली चन्याचा आहारात जरुर समावेश करावा.