दैनिक गोमन्तक
आपल्या संपूर्ण शरीराला नियंत्रित करण्याचे काम मेंदू करत असतो
ब्रेन ट्युमरसारख्या आजारापासून दूर ठेवण्यासाठी योग्य आहार घेणे महत्वाचे ठरते
माश्यांचा वापर मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी उत्तम मानले जाते
अक्रोडला ब्रेन फूड असेही म्हणतात
बुद्धी तल्लख ठेवण्यासाठी बदाम खाण्याचा सल्ला अनेकदा दिला जातो
कॉफी तुम्हाला तजेलदार ठेवते
अंड्यामध्ये प्रोटीन असल्याने ते मेंदूच्या आरोग्यासाठी उत्तम मानले जाते