'हे' पदार्थ खाल्यास रक्ताच्या गुठळ्या होणार नाही

Puja Bonkile

काही पदार्थ रक्ताभिसरण चांगले ठेवण्यास मदत करतात.

healthy food | Dainik Gomantak

हृदयविकाराचा धोका

यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो

Heart Attack | Dainik Gomatnak

मशरूम

मशरूममध्ये असलेले घटक रक्तातील प्लेटलेट्स एकत्र चिकटण्यापासून रोखता.

Mushroom | Dainik Gomanatak

कांदा

कांद्यामधील संयुगे रक्ताच्या गुठळ्या रोखण्यास मदत करतात.

Onion | Dainik Gomantak

मेथी

मेथी दाणा रक्ताच्या गुठळ्या होण्यापासून बचाव करते.

methi | Dainik Gomantak

किवी

किवी हे फळ रक्ताच्या गुठळ्या होण्यापासून बचाव करते.

Kiwi | Dainik Gomantak

ऑलिव्ह ऑइल

ऑलिव्ह ऑइलमधील फिनॉल हे घटक रक्त गोठण्यापासून बचाव करते.

olive oil | Dainik Gomantak
Monsoon Health Care | Dainik Gomatnak
येथे क्लिक करा